The magician



 हा आहे तो क्षण - Fool (0) चा Magician (I) ला भेटण्याचा प्रवास.


डोंगरातून आलेला निष्पाप Fool, खांद्यावर पोटली घेऊन, आता पहिल्या गुरुला भेटतोय. Magician त्याच्या टेबलावर चारही तत्वं घेऊन उभा आहे - Wands, Cups, Swords, Pentacles. एक हात आकाशाकडे, एक हात पृथ्वीकडे - As above, so below.


याचा अर्थ: तुझ्याकडे स्वप्न आहे (Fool), आणि आता तुला ती स्वप्न पूर्ण करण्याची साधनं आणि कला मिळतेय (Magician). हा potential चा जागृतीचा क्षण आहे.


Comments

Popular posts from this blog

Magician + 3 of sword + 8 of sword

The Chariot + 10 of wand